Tap to Read ➤
मर्दानी दाढीचा रुबाब न्यारा...
टायगर श्रॉफ पुन्हा एकदा दाखवतोय आपली हीरोपंती!
बाॅलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा चर्चेत आहे.
नुकतंच त्याने सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले आहेत.
ज्यात तो एकदम रुबाबदार दिसतोय.
रुबाबदार दाढी आणि काळा चष्मा असा राऊडी अंदाज टायगरचा दिसतोय.
टायगर श्रॉफचे हे नवे फोटो पाहून चाहत्यांनी त्याचे काैतुक केले आहे.
या फोटोमध्ये टायगर श्रॉफ याचे टोन्ड मसल्स दिसत आहेत.
टायगर श्रॉफ हा आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतो.
अनेकदा चाहत्यांसाठी टायगर श्रॉफ हा जिममधील फोटो आणि व्हिडीओही शेअर करतो.
क्लिक करा