Tap to Read ➤

ओळखलंत का या अभिनेत्रीला?

काळ्या साडीत खुललं सौंदर्य
हॉटस्टारवर आलेली 'ठुकरा के मेरा प्यार' ही सीरिज खूप गाजतेय
यामध्ये शान्विकाची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री आहे संचिता बसू
या सीरिजमुळे संचिता सध्या नॅशनल क्रशही बनली आहे
काळ्या साडीत तिने शेअर केलेले हे फोटो लक्ष वेधून घेत आहेत
तिच्या अभिनयाने तर सर्वांना भुरळ घातलीच आहे पण तिचं सौंदर्यही प्रेमात पाडणारं आहे
या सीरिजमुळे संचिताचे इन्स्टाग्रामवर बघता बघता ४० लाख फॉलोअर्स झाले आहेत.
क्लिक करा