Tap to Read ➤

तुमच्यासाठी काय पण! शिवानीचे फोटो पाहून चाहत्याला राहवेना

शिवानी सुर्वे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नायिका आहे.
शिवानीने आजवर अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम करून अभिनयाची छाप पाडली.
सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील 'थोडं तुझं आणि थोडं माझं' या मालिकेमुळे चर्चेत आहे.
जवळपास ९ वर्षानंतर शिवानी सुर्वेने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे.
शिवानी या मालिकेत मानसी नावाचं पात्र साकारत आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर स्वत: चे काही खास फोटो पोस्ट केलेत.
या फोटोंमध्ये शिवानीचं खुललेलं सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
पांढरा ड्रेस अन् त्यावर गुलाबी ओढणी असा साधा पेहराव अभिनेत्रीने केला आहे.
क्लिक करा