नुकताच एक अहवाल समोर आला आहे.
शरीराचं काम सुरळीत चाललंय की नाही हे परफेक्टपणे सांगणारा दिशादर्शक म्हणजे रक्तगट.
TOI अॅथेरोस्क्लेरोसिस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, कोणता रक्तगट असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका अधिक असतो हे त्यांनी सांगितलं आहे.
समोर आलेल्या अभ्यासानुसार, O रक्तगट असलेल्यांनाही हृदयविकाराचा धोका कमी आहे.
A, B आणि AB रक्तगट असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असल्याचं म्हटलं आहे.
रक्तगटासोबतच ज्यांना हाय कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि तणाव असतो अशा व्यक्तींनाही हृदयविकाराचा धोका जास्त असतो.