Tap to Read ➤
PHOTO: नम्रता प्रधानचा 'नो मेकअप लूक' चर्चेत
नम्रता प्रधान मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
स्टार प्रवाहवरील 'छत्रीवाली' या मालिकेत काम करत तिने छोटा पडदा गाजवला.
शिवाय 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत देखील तिने काम केलं आहे.
नम्रता प्रधान सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याची पाहायला मिळते.
यामार्फत अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत महत्वाच्या अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच नम्रताने इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये नम्रताचा 'नो मेकअप लूक' पाहायला मिळतो आहे.
'Blue & White Striped' टी- शर्ट त्यावर मोकळे केस अशा लूकमध्ये अभिनेत्री फार गोड दिसतेय.
क्लिक करा