Tap to Read ➤

परंपरेला आधुनिकतेचा साज; नम्रता प्रधानचा 'खण'खणीत लूक

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्री नम्रता प्रधानचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आलं आहे.
नम्रता प्रधान मराठी मालिका विश्वातील नावाजलेली नायिका आहे.
'छत्रीवाली' मालिकेत काम करून तिने छोटा पडदा गाजवला.
वेगवेगळ्या मालिका तसेच चित्रपटांमध्ये नम्रताने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री कमालीची सक्रिय असून त्यामार्फत ती चाहत्यांना अपडेट्स देत असते.
नुकतंच नम्रताने एका कपड्यांच्या ब्रॅंडसाठी फोटोशूट केलं आहे.
त्याचे फोटो तिने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
फोटोंमध्ये हिरव्या रंगाचा खणाचा ड्रेस परिधान करून अभिनेत्रीचं सौंदर्य खुलून आलंय.
क्लिक करा