Tap to Read ➤

तुला पाहता आजही, हासते या मनी चांदणे!

'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर नावारुपाला आली.
या मालिकेत तिने 'अपूर्वा' नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.
अभिनयाव्यतिरिक्त ज्ञानदा तिच्या फोटोशूटमुळे कायमच चर्चेत येते.
नुकतंच अभिनेत्रीने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय.
ज्ञानदाने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नाकात नथ, कपाळावर टिकली शिवाय केसात गुलाबाची फुलं माळून तिने लूक पूर्ण केला आहे.
अभिनेत्रीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा