Tap to Read ➤
लघवी करताना हे संकेत दिसणं धोकादायक, वेळीच व्हा सावध
लघवीसंबंधी हे संकेत ठरू शकतात घातक, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
जर तुमच्या लघवीतून रक्त येत असेल तर हा मोठा चिंतेचा विषय ठरू शकतो.
लघवीतून रक्त येणं ब्लॅडर कॅन्सर, किडनी कॅन्सर किंवा किडनी स्टोनचं लक्षण असू शकतं.
जर तुमच्या लघवीतून पुन्हा पुन्हा रक्त येत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा.
लघवी करताना तुम्हाला वेदना, रूतल्यासारखं किंवा जळजळ होत असेल तर ही मोठी समस्या असू शकते.
एक्सपर्ट्सनुसार, अनेकदा कोशिका डॅमेज झाल्याने किंवा कॅन्सरमुळेही असं होतं.
लघवीची फ्रीक्वेंसी, लघवीचा दबाव किंवा लघवीचा कमजोर प्रवाह याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.
ही लक्षण प्रोस्टेटसंबंधी बदलांचे असू शकतात. अनेक केसेसमध्ये हे आजार, डाएट आणि औषधांसंबंधीही असू शकतात.
जर तुमच्या अंडकोशामध्ये वेदना होत असेल किंवा गाठ आली असेल तर लगेच टेस्ट करा.
क्लिक करा