Tap to Read ➤

भारतीय गोलंदाजाची काढली विकेट; सौंदर्याची खाण जणू ही 'पुणेकर' अप्सरा!

भल्याभल्या फलंदाजांना भेदक माऱ्याने धडकी भरवणारा भारतीय गोलंदाज पडला हिच्या प्रेमात...
भारतीय क्रिकेट अन् मनोरंजन क्षेत्र हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळेच जिथे क्रिकेट तिथे ग्लॅमर
संजना गणेशन ‘स्प्लिट्स व्हिला ७’ या रिएलिटी शोमध्ये दिसली होती. या शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली
संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडेल होती. संजनाने ‘फेमिना ऑफिशियली गॉर्जियस’ हा किताब जिंकला आहे.
२०१२ मध्ये तिने ‘फेमिना स्टाईल दिवा’मध्ये भाग घेतला. २०१४ मध्ये ‘फेमिना मिस इंडिया पुणे’ची फायनलिस्ट होती.
स्पोर्ट्‌स अँकर संजनाने २०१९ मध्ये क्रिकेट विश्वचषकात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर ‘मॅच पॉईंट’ शोचे सूत्रसंचालन केले होते.
स्टार स्पोर्ट्सचा ती ‘फेमस’ चेहरा बनली आहे. आयपीएलमध्ये संजना कोलकाता नाईट रायडर्स संघाशी जुळली आहे.
भारताचा स्पीडस्टार जसप्रीत बुमराह याचीही लव्ह स्टोरी मजेशीर आहे. मार्च २०२१मध्ये जसप्रीतचं संजनाशी लग्न झालं
जसप्रीत बुमराह दोन वर्ष एका तरुणीला डेट करत होता आणि याची खबर कुणालाही दोघांनी लग्नापर्यंत लागू दिली नाही

Your browser doesn't support HTML5 video.

संजनाचा जन्म ६ मे १९९१ रोजी पुणे शहरात झाला. शालेय शिक्षण बिशप शाळेमध्ये झाले.
सिम्बॉयसिसमधून बी.टेक. पूर्ण केले. सिम्बॉयसिसमध्ये असताना संजनाने सुवर्णपदक मिळविले होते.
संजना आयटी आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्राकडे वळली. त्याचवेळी अँकर म्हणून काम करायला सुरुवात केली.
आघाडीच्या क्रीडा वाहिनीसोबत सूत्रसंचालन म्हणून काम करत संजना घराघरात पोहोचली.
क्लिक करा