Tap to Read ➤

'द मिल्क ब्यूटी इन ॲक्शन' तमन्ना ठरली फॅशन आयकॉन

पाहा तमन्नाचे कुल बॉसी लूक , लालपरीच जणू
तमन्ना भाटिया ही एक नावाजलेली अभिनेत्री आहे.
तिच्या गोऱ्यापान रंगासाठी व चमकत्या त्वचेमुळे तमन्नाला मिल्कब्यूटी असे म्हटले जाते.
यंदाच्या ग्राझिया फॅशन च्या कार्यक्रमामध्ये तमन्ना अगदीच उठून दिसली.
तिने घातलेला ड्रेस फारच स्टायलिश दिसत होता.
तमन्ना बोल्ड लूकसाठी कायमच चर्चेत असते.
कॅज्युअल ग्लॅमर असा टॅग तमन्नाच्या लूकला मिळाला.
स्टाईल आयकॉन ऑफ द ईअर हा ग्राझिया इंडियाचा पुरस्कार यंदा तमन्नाला मिळाला आहे.
क्लिक करा