Tap to Read ➤
प्रतीक्षा संपली! 'द केरळ स्टोरी' आता OTT वर, कधी? कुठे? जाणून घ्या
'द केरळ स्टोरी' OTT वर कधी येणार याची सर्वांना उत्सुकता होती. पण अखेर खुलासा झालाय.
२०२३ चा सर्वात गाजलेला सिनेमा म्हणजे द केरळ स्टोरी
द केरळ स्टोरी प्रेक्षक - समीक्षकांकडून नावाजला गेला
द केरळ स्टोरी सिनेमाने बॉक्स ऑफीसवरही चांगली कमाई केली
अदा शर्माने द केरळ स्टोरी मध्ये प्रमुख भूमिका साकारली होती
अखेर झी ५ वर द केरळ स्टोरी रिलीज होणार आहे
१६ फेब्रुवारीपासून झी ५ वर हा सिनेमा सर्वांना घरबसल्या पाहता येईल
क्लिक करा