Tap to Read ➤

हव्वा कुणाची रं...! मृणाल ठाकूरची मादक अदा

गुजरात येथे पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मृणालची हवा
६९व्या फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात काल मृणाल ठाकूरचीच चर्चा होती
मृणाल प्रामुख्याने हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम करते, तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मालिकांमधून झाली.
तिने लव्ह सोनिया (२०१८) मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
२०१९ च्या सुपर ३० आणि बाटला हाऊस या चित्रपटांद्वारे तिने ओळख मिळवली.
तिने सीता रामम (२०२२) या तेलगू रोमँटिक चित्रपटातून घवघवीत यश मिळवले
मृणाल ठाकूर यांचा जन्म १ ऑगस्ट १९९२ मध्ये महाराष्ट्रातील धुळे येथे झाला
क्लिक करा