Tap to Read ➤
शर्मिला आणि पतौडी यांची हटके लव्ह स्टोरी
मुस्लिम क्रिकेटर पतौडी -हिंदू अभिनेत्री शर्मिला यांना लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या!
ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी अनेक स्टीरियोटाइप ब्रेक केलेत. बिकिनीवर फोटोशूट करून बॉलिवूडचा ट्रेंड बदलला.
बॉलिवूडचा एक काळ शर्मिला टागोर यांनी गाजवला. तर भारतीय संघाचे कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांनी क्रिकेटमध्ये आपला दबदबा गाजवला होता.
दोघांची 1965 मध्ये आफ्टर मॅच पार्टीमध्ये भेट झाली होती. पॅरिसमध्ये मन्सूर यांनी शर्मिलाला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं.
शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हती. केवळ बॉलिवूड-क्रिकेट नाही, तर दोन धर्मही एकत्र आली होती.
हिंदू शर्मिलाने मुस्लिम मन्सूर अली खानशी लग्न केल्याने लोक संतापले होते. लग्नावेळी मिळाल्या ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.
शर्मिला आणि मन्सूर अली खान पतौडी यांचा विवाह २७ डिसेंबर १९६८ रोजी झाला होता. सैफ, सबा आणि सोहा अली खान ही तीन मुले त्यांना आहेत
क्लिक करा