Tap to Read ➤

कुलदीप यावदचा अफलातून झेल; वाढवलेलं टेंशन

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर फिरकीपटूने घेतलेला झेल पाहून सारेच चक्रावले
अफगाणिस्तानने वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासमोर २७३ धावांचे लक्ष्य उभे केले.
जसप्रीत बुमराहने भारताकडून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पांड्याने २ गडी बाद केले.
कुलदीप यादवने घेतलेला झेल सर्वांच्या चर्चेत आला.. राशीद खानला त्याने बाद केले.

Your browser doesn't support HTML5 video.

क्लिक करा