Tap to Read ➤

'ठरलं तर मग' फेम साक्षीच्या रिअल लाईफ नवऱ्याला पाहिलंत का?

'ठरलं तर मग' मधील साक्षी अर्थात अभिनेत्री केतकी विलासच्या रिअल लाईफ नवऱ्याला पाहा
'ठरलं तर मग' मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत साक्षीची भूमिका साकारत आहे अभिनेत्री केतकी विलास
केतकी विलासची ठरलं तर मग मालिकेतील भूमिका चांगलीच गाजली
केतकी विलासच्या नवऱ्याचं नाव आहे गंधार पटवर्धन
केतकी आणि गंधार या दोघांना ईश्वरी नावाची मुलगी आहे
केतकी विलास टेलिव्हिजन आणि मराठी रंगभूमीवरही काम करत आहे
केतकी विलासचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे
क्लिक करा