Tap to Read ➤
Jui Gadkari : "हुई-हुई, मैं तो हुई, शायराना हुई..."
अभिनेत्री जुई गडकरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
जुई सध्या स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली आहे.
या मालिकेमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे.
सोज्वळ, सालस असलेली जुई आज मालिका विश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर लाल रंगाचा अनारकली ड्रेस परिधान करून फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसते आहे.
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये जुईचं सौंदर्य खुलून आलंय.
'पुढचं पाऊल', 'सरस्वती' तसेच 'वर्तूळ' अशा मालिकांमध्ये जुई मुख्य भूमिकेत झळकली आहे.
क्लिक करा