Tap to Read ➤

Jui Gadkari : 'तुझं रूप हे नक्षत्राचंं...'

जुई गडकरी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'पुढचं पाऊल' या मालिकेमधून जुईला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेमध्ये सायलीची भूमिका साकारत आहे.
सोशल मीडियावर जुईचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
अलिकडेच तिने गुलाबी रंगाची साडी नेसून सुंदर असं फोटोशूट केलं आहे.
गुलाबी साडी, हातात हिरव्या बांगड्या तसेच त्यावर साजेसे दागिने असा लूक तिने केलाय.
जुईने याआधी ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’, ‘वर्तुळ’ अशा अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
क्लिक करा