Tap to Read ➤

'लाजून गेला वेडा चंद्र, पाहून तुझ्या सौंदर्याला...'

जुई गडकरी ही मराठी मालिकाविश्वातील आघाडीची नायिका आहे.
'ठरलं तर मग' या मालिकेमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली.
या मालिकेत तिने साकारलेलं सायली नावाचं पात्र चाहत्यांच लक्ष वेधत आहे.
स्टार प्रवाहवरील 'पुढचं पाऊल' या मालिकेत काम करुन जुई प्रकाशझोतात आली.
सोशल मीडियावर जुई सातत्याने चर्चेत येत असते.
अभिनेत्रीची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोइंगही पाहायला मिळते.
सध्या इंटरनेटवर जुईचे साडीतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
फिकट गुलाबी रंगाची फ्लोरल प्रिंटेड साडी नेसून तिने नवं फोटोशूट केलं आहे.
जुई गडकरीचे हे नवे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
क्लिक करा