Tap to Read ➤
जुई गडकरीला झालेला 'हा' गंभीर आजार
यशाच्या शिखरावर असतानाच जुईला गंभीर आजार झाला होता.
जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे.
'पुढचं पाऊल', 'ठरलं तर मग' या मालिकांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
यशाच्या शिखरावर असतानाच जुईला रूमेटॉइड आर्थरायटिस हा गंभीर आजार झाला होता.
या आजारात आपलीच रोगप्रतिकारकशक्ती आपल्या शरीरातील चांगल्या टिश्यूंचा घात करते.
त्यातच तिला पिट्युटरी ग्रंथीमध्ये प्रोलॅक्टिन ट्युमर झाला होता.
ज्यामुळे ती आई होऊ शकत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
पण, यावर उपचार घेत आता जुई यातून पूर्णपणे बरी झाली आहे.
क्लिक करा