Tap to Read ➤
'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीचे Baby Shower!
'ठरलं तर मग' मालिकेच्या सेटवर अभिनेत्रीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
'ठरलं तर मग' मालिकेच्या सेटवर अभिनेत्रीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
कलाकारांनी मिळून सेटवर मोनिकाचं बेबी शॉवर केलं.
मोनिकाच्या बेबी शॉवरचे फोटो समोर आले आहेत.
मोनिकाने हिरव्या रंगाची साडी नेसून फुलांची ज्वेलरी घातली होती.
गरोदरपणातीली तेज तिच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत आहे.
त्यामुळे मोनिकाच्या सौंदर्यात आणखीणच भर पडली आहे.
मोनिका आणि चिन्मय लवकरच आईबाबा होणार आहेत.
क्लिक करा