Tap to Read ➤

Shivani Mundhekar : 'हाय! कातिल ती अदा...'

स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेतून अभिनेत्री शिवानी मुंढेकर नावारुपाला आली.
या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत पाहायला मिळते आहे.
दोन वेण्यांच्या लूकमध्ये साध्याभोळ्या रमाने म्हणजेच शिवानीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.
शिवानी मालिकेत कितीही साधी दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूपच ग्लॅमरस आहे.
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे सनकिस्ड फोटो पोस्ट केले आहेत.
हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये हटके पोज देत तिने काही फोटोज काढलेत.
'Dilbara...' असं कॅप्शन देत शिवानीने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा