Tap to Read ➤
Shivani Mundhekar : जणू परीकथेतील परी!
स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' मालिकेतून अभिनेत्री शिवानी मुंढेकर नावारूपाला आली.
मालिकेत दोन वेण्यांच्या लूकमध्ये साध्याभोळ्या रमाने म्हणजेच शिवानीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शिवानीला रमा या भूमिकेमुळे प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
शिवानी मुंढेकर सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.
त्याद्वारे तिचे फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करते.
नुकतंच अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान करून सुंदर फोटोशूट केलंय.
शिवानी या फोटोंमध्ये फारच गोड दिसते आहे.
"Hans waala सफेद" असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
क्लिक करा