Tap to Read ➤

'परी म्हणू की सुंदरा'...जुई गडकरीच्या मनमोहक अदा

'ठरलं तर मग' या मालिकेतून जुई गडकरी प्रेक्षकांच्या समोर आली.
आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे.
'ठरलं तर मग' या मालिकेमधील सायलीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
अभिनेत्री जुई गडकरीने अनेक मालिकांमधून काम केले आहे. पण तिला खरी लोकप्रियता मिळाली 'पुढचं पाऊल' या मालिकेमधून.
शिवाय मालिकेतील सायलीचा सोज्वल, सालसपणा प्रेक्षकांना खुप भावला आहे.
नुकतेच जुईने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
जांभळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये जुई फार सुंदर दिसते आहे.
जुईचे हे सोंदर्य पाहून अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.
क्लिक करा