Tap to Read ➤
Gauri Kulkarni : सुंदरा मनामध्ये भरली!
गौरी कुलकर्णी मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील 'अबोली' मालिकेत काम करताना दिसते आहे.
अभिनयाव्यतिरिक्त गौरी उत्तम नृत्यांगनादेखील आहे.
गौरी सोशल मीडियावर सक्रीय असल्यामुळे अनेकदा ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतंच अभिनेत्रीने नवरात्रोत्सवानिमित्ताने खास फोटोशूट केलं आहे.
निळ्या रंगाची साडी त्यावर पारंपरिक साज अशा लूकमध्ये अभिनेत्री दिसते आहे.
गौरीच्या या व्हायरल फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
गौरीने 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेतही काम केलं आहे.
क्लिक करा