Tap to Read ➤
अदा जानलेवा अदा, कातिलाना अदा...
तेजस्वी प्रकाशचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या हिंदी कलाविश्वात डंका गाजवत आहे.
तेजस्वी प्रकाशने 'बिग बॉस १५' चं विजेते पदही पटकावलं.
यानंतर तेजस्वी 'खतरो के खिलाडी'मध्येही झळकली.
याशिवाय तिने 'मन कस्तुरी रे' आणि 'स्कूल कॉलेज आणि लाइफ' या मराठी चित्रपटही केले.
क्लिक करा