Tap to Read ➤
बार्बी गर्ल! ओळखलंत का अभिनेत्रीला?
अभिनेत्रीच्या या फोटोंनी चाहत्यांना प्रेमातच पाडलं आहे
बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश
तेजस्वीने व्हाईट ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केलेत
या मिरर लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
तिच्या डोळ्यांचा मेकअप आणि हेअरस्टाईल तर काही औरच आहे
अगदी बाहुलीसारखीच ती यात दिसत असल्याच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत
तेजस्वीने आपल्या या लूकमधून चाहत्यांना घायाळ केलं आहे
क्लिक करा