Tap to Read ➤

क्रॉप टॉप, मिनी स्कर्ट, तेजस्वी प्रकाशचा लूक पाहून फॅन्स क्लीन बोल्ड

टीव्हीवरील ‘नागिन’ तेजस्वी प्रकाश हिच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
या फोटोंमध्ये तेजस्वी प्रकाश कॅमेऱ्यासमोर आपला हॉट लूक दाखवताना दिसत आहे.
या फोटोंमध्ये तेजस्वी प्रकाश हिने ग्रे कलरचा क्रॉप टॉप घातला आहे. तसेच मिनी स्कर्ट परिधान केला आहे.
तेजस्वी कधी उभी राहून तर कधी कॅमेऱ्यासमोर वाकून आपला बोल्ड लूक आणि हॉटनेस दाखवत आहे.
आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने केस ओपन केले आहेत. तसेच मेकअपसह लिपस्टिकने आग लावत आहे.
तेजस्वी प्रकाश सध्या करण कुंद्रा याला डेट करत आहे. तसेच ते बऱ्याचदा कॅमेऱ्यासमोर येत असतात.
क्लिक करा