Tap to Read ➤

PICS : तुमचा आनंद ही तुमची जबाबदारी; तेजूनं सांगितला फॉर्म्युला

अभिनेत्री तेजश्री प्रधानने आनंदी राहण्याचा मंत्र सांगितला आहे.
तुमचा आनंद ही तुमची जबाबदारी आहे, असे ती म्हणते.
तेजश्री प्रधान ब्लॅक अन् ब्युटी.
सर्वांच्या लाडक्या तेजूने काळ्या ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
मराठी संस्कृतीला धरून चालणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.
छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी सुनबाई तेजू.
'होणार सून मी या घरची' या मालिकेतील जान्हवीच्या व्यक्तिरेखेमुळे तेजश्रीने प्रसिद्धी मिळवली.
क्लिक करा