Tap to Read ➤
तेजश्रीला आवडतं 'आई कुठे...' मधलं हे पात्र
तेजश्री प्रधान सध्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे
तेजश्री 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत दिसत आहे
नवीन मालिकेच्या प्रमोशनवेळी तिला काही प्रश्न विचारण्यात आले
लोकप्रिय 'आई कुठे काय करते' मालिकेतील कोणतं पात्र आवडतं असं विचारलं
यावर तेजश्रीने अरुंधती असं उत्तर दिलं
प्रेक्षकांप्रमाणेच तेजश्रीही मधुराणीची चाहती निघाली
क्लिक करा