Tap to Read ➤
बॉस लेडी! तेजश्री प्रधानचं क्लासी फोटोशूट
अभिनेत्री तेजश्री प्रधानचा क्लासी लूक
'होणार सून मी या घरची' मधून तेजश्री प्रधान घराघरात पोहोचली
सध्या ती 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे
तेजश्रीने नुकतंच हे क्लासी फोटोशूट केलंय
पांढरा टॉप, त्यावर गुलाबी ब्लेझर आणि निळी जीन्स असा तिचा लूक आहे
पोनीटेल हेअरस्टाईलमध्ये ती खूपच क्युट दिसत आहे
'सो ब्युटीफूल' अशा कमेंट्स तिच्या पोस्टवर आल्या आहेत
क्लिक करा