Tap to Read ➤

PICS : ती सध्या 'स्वॅग' दाखवते...! लाडक्या जान्हवीचा डॅशिंग लूक

तेजश्री प्रधानचा डॅशिंग लूक.
तेजश्री नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
आता तिने एक सुंदर फोटो शेअर केला आहे.
Reel आणि Real लाईफमुळे देखील तेजश्री चर्चेत असते.
ती 'झेंडा' या चित्रपटातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली होती.
तेजश्री प्रधानला जान्हवी या भूमिकेने प्रसिद्धी मिळाली.
तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
क्लिक करा