Tap to Read ➤

सर्वांची लाडकी जान्हवी ते मुक्ता; मनात घर करणारं तेजश्रीचं स्मित हास्य

अभिनेत्री तेजश्री प्रधान 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.
मराठी संस्कृतीला धरूण चालणाऱ्या तेजश्रीने अप्रतिम अभिनयाने सर्वांच्या मनात घर केले.
तेजश्री प्रधान 'झेंडा' या चित्रपटातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली होती.
पण, छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी सुनबाई जान्हवी म्हणून ती प्रसिद्ध आहे.
'होणार सून मी या घरची' या मालिकेतील जान्हवीच्या व्यक्तिरेखेमुळे तेजश्रीने प्रसिद्धी मिळवली.
या मालिकेतील श्री आणि जान्हवी यांची प्रेमकहाणी आजही ताजी आहे.
जान्हवी, शुभ्रा आणि आता मुक्ता अशा विविध भूमिका साकारलेल्या तेजूने सर्वांना आपलेसे केले.
क्लिक करा