Tap to Read ➤
हॅपी लाईफ! तेजश्रीचं क्लासी फोटोशूट
मराठीतील प्रतिभावान अभिनेत्री तेजश्री प्रधान
सध्या तेजश्री मुक्ता या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली आहे
तेजश्रीने परदेशातील फोन बुथवर केलेलं हे फोटोशूट शेअर केलं आहे
यात तिचा नेहमीसारखाच फ्रेश लूक दिसतोय
निळा टॉप, जीन्स आणि व्हाईट शर्ट या आऊटफिटमध्ये ती सुंदर दिसतेय
तिच्या चेहऱ्यावर येणारं कोवळं ऊन आणि तिची स्माईल प्रेमात पाडणारीच आहे
'सगळं काही हवं तसं घडत आहे' असं कॅप्शन तिने दिलं आहे
क्लिक करा