Tap to Read ➤
PICS: कितीदा नव्याने तुला आठवावे....
तेजश्री प्रधानचा ग्लॅमरस लूक.
तेजश्री नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
आता तिने एक सुंदर फोटो शेअर केला आहे.
"माझा मॅजिकवर विश्वास आहे", अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.
Reel आणि Real लाईफमुळे देखील तेजश्री चर्चेत असते.
ती 'झेंडा' या चित्रपटातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली होती.
क्लिक करा