Tap to Read ➤
तेजश्रीचा बर्थडे! किती वर्षांची झाली तुमची लाडकी जान्हवी?
आज तेजश्री प्रधानचा वाढदिवस असून तिचे चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत
आज २ जूनला तेजश्री प्रधानचा वाढदिवस आहे
तेजश्रीला आपण आजवर विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
होणार सून मी या घरची मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेमुळे तेजश्रीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली
तेजश्रीचा आज वाढदिवस असून ती ३६ वर्षांची झाली आहे
तेजश्री रिअल लाईफमध्ये सध्या सिंगल आहे
तेजश्री सध्या स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेत अभिनय करतेय
क्लिक करा