Tap to Read ➤

सुंदर अन् सोज्वळ... तेजश्री प्रधानच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ

अभिनेत्री तेजश्री प्रधानने पिंक रंगाच्या एथनिक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
तेजश्री प्रधान मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री
तेजश्री प्रधान सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तर कधी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
नुकतेच तेजश्रीने पिंक रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
तेजश्रीचं सोज्वळ रूप शशांक साने यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.
तेजश्री प्रधानच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा