Tap to Read ➤
तेजश्री प्रधानचं डॉगीसोबत क्युट फोटोशूट
अभिनेत्रीचे सोशल मीडियावरील लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
तेजश्री प्रधान मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तेजश्री प्रधान सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिकेत पाहायला मिळतंय.
तेजश्री प्रधान या मालिकेत मुक्ताची भूमिका केली होती.
तेजश्री प्रधान सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.
तेजश्री प्रधानने नुकतेच हटके फोटोशूट केले आहे.
तेजश्री प्रधानने डॉगी सोबत फोटोशूट केलंय.
तेजश्री प्रधानच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते
क्लिक करा