Tap to Read ➤

TDM फेम कालिंदीचा घायाळ करणारा अंदाज

कालिंदी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
मराठी कलाविश्वात अल्पावधीत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे कालिंदी निस्ताने.
अलिकडेच कालिंदीची मुख्य भूमिका असलेला TDM हा सिनेमा रिलीज झाला.
अभिनयाशी निगडीत कालिंदीची कोणतीही पार्श्वभूमी नसूनही तिने या सिनेमात उत्तम अभिनय करत प्रेक्षकांची मन जिंकली.
इंडस्ट्रीत येण्यापूर्वी कालिंदी पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करत होती.
एक रुममेटमुळे तिला या सिनेमात काम करायची संधी मिळाली.
सोशल मीडियावर कालिंदी सक्रीय आहे.
तिचे फोटो नेटकऱ्यांमध्ये वाऱ्यासारखे व्हायरल होत असतात.
क्लिक करा