Tap to Read ➤
बबिताने नाकारला 'हा' लोकप्रिय रिएलिटी शो
'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम बबिता म्हणजे अभिनेत्री मूनमून दत्ताला एक लोकप्रिय शो ऑफर झाला होता
अभिनेत्री मूनमून दत्ता गेल्या १४ वर्षांपासून 'तारक मेहता...' या लोकप्रिय मालिकेत दिसत आहे
तिला बबिता नावानेच लोकप्रियता मिळाली आहे
नुकताच मूनमूनला 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'हा लोकप्रिय कुकिंग रिएलिटी शो ऑफर झाला होता
मात्र मालिकेतील व्यस्ततेमुळे तिने या शोला नकार दिला
'सेलिब्रिटी मास्टरशेफ' मध्ये तेजस्वी प्रकाश, निक्की तांबोळी, गौर खन्ना असे अनेक लोकप्रिय चेहरे दिसत आहेत
क्लिक करा