Tap to Read ➤

जेठालालपेक्षाही लहान आहेत बापूजी, अभिनेत्याचं खरं वय माहितीये का?

'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे बापूजी खूपच लोकप्रिय आहेत
जेठालाल आणि बापूजींची कॉमेडी प्रेक्षक नेहमी एन्जॉय करत असतात
मालिकेत सर्वच बापूजींचा आदर करतात
अमित भट या अभिनेत्याने बापूजींची भूमिका साकारली आहे
खऱ्या आयुष्यात अभिनेता खरं तर लहान आहे
अमित भट यांचं सध्याचं वय ५० वर्ष आहे पण मालिकेत त्यांनी ६५ वर्षांच्या आजोबांची भूमिका साकारली आहे
गंमत म्हणजे जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी हे अमित भटहून ८ वर्षांनी मोठे आहेत.
क्लिक करा