Tap to Read ➤

लाल साडीत तापसीचा बोल्ड लूक

तापसी पन्नूचा 'हसीन दिलरुबा' लूक
तापसी पन्नूने लाल साडीत केलेलं हे फोटोशूट खूप सुंदर आहे
गेल्या काही दिवसांपासून ती 'हसीन दिलरुबा' च्या सीक्वेलमुळे चर्चेत आहे
सिनेमात तिचाच असा हॉट अँड बोल्ड लूक आहे
तापसीने तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय
लाल साडी, मोकळे कुरळे केस, त्यात एक फूलही माळलं आहे
फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडतोय
क्लिक करा