Tap to Read ➤

हाय झुमका..! भाग्य दिले तू मला मालिकेतील कावेरी साडीत दिसली खूपच सुंदर

तन्वी मुंडले मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे.
या मालिकेत अभिनेत्री तन्वी मुंडले ‘कावेरी’ची प्रमुख भूमिका साकारत आहे.
तन्वी मुंडलेला या मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
तन्वी मुंडले सोशल मीडियावर सक्रीय आहे.
नुकतेच तन्वीने गुलाबी साडीतील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत तन्वी खूपच सुंदर दिसते आहे.
तन्वीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.
क्लिक करा