Tap to Read ➤
शाम गुलाबी शहर गुलाबी...!
तन्वी मुंडलेचा बार्बी लूक पाहिलात का?
अभिनेत्री तन्वी मुंडले छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री
'भाग्य तू दिले मला', 'पाहिले न मी तुला' या तिच्या मालिका गाजल्या
तन्वीने गुलाबी शरारा मध्ये काही फोटो पोस्ट केलेत
गुलाबी रंगात ती अगदी खुलून दिसत आहे
कानात मोठे झुमके, गुलाबी बांगड्या आणि गुलाबीच मेकअप यात ती जणू बार्बीच दिसत आहे
तिच्या या सुंदर लूकवर चाहतेही फिदा झालेत
क्लिक करा