Tap to Read ➤

चाँदनी रातें...! तमन्ना भाटियाच्या मनमोहक अदा

तमन्ना भाटियाचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
तमन्ना भाटिया कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तमन्ना भाटिया हिने अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली होती.
यावेळी तमन्नाने काळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता.
तमन्नाने लेहंग्यावर कानात झुमके आणि मांगटिक्का लावला होता.
तमन्नाने लूक पूर्ण करण्यासाठी केसांची वेणी बांधली होती.
या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
तमन्नाच्या या फोटोशूटला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसत आहे.
क्लिक करा