Tap to Read ➤
जीने की तमन्ना हो...
लेहंग्यात खुललं तमन्ना भाटियाचं सौंदर्य
अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्याची सर्वात आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर तिची कमालीची फॅन फॉलोइंग आहे.
तमन्ना कायमच तिच्या मोहक अदांनी कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
नुकतच तमन्नाने तिच्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
लेहंग्यामध्ये तमन्नाचं सौंदर्य अधिकच खुललं आहे. तिचा मेकअप, स्टाईल, प्रत्येक लूक खूप मनमोहक दिसत आहे.
या लेहेंग्यावर तमन्नाने मोठा नेकलेस आणि कानातले घातले आहेत.
त्याचप्रमाणे तिच्या अदाही लक्ष वेधून घेतायत.
तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा