Tap to Read ➤

सुंदरी! बॉलिवूड अभिनेत्रीची व्हेकेशन डायरी, पाहा फोटो

मालदीव येथील सोनेव्हा फुशी येथे अभिनेत्री सुट्टी एन्जॉय करतेय
मालदीव हे अनेक सेलिब्रेटींचं फिरण्याचं आवडीचं ठिकाण आहे
तमन्ना भाटियालाही मालदीवच्या सुंदरतेनं भुरळ घातली आहे
मालदीवपेक्षा तमन्नाच्या सौंदर्याने चाहत्यांना प्रेमात पाडलं आहे
तमन्नाने सोशल मीडियावर तिचे व्हेकेशन फोटो पोस्ट केले आहेत
तमन्नाच्या फोटोंवर नेटिझन्सनी लाईक्स-कमेंट्सचा पाऊस पाडला आहे
क्लिक करा