Tap to Read ➤

'मिल्क ब्यूटी' तमन्ना भाटियाचं वय किती?

नवीन फोटो पाहून चुकेल काळजाचा ठोका!
तमन्ना भाटिया ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तिच्या गोऱ्यापान रंगासाठी व चमकत्या त्वचेमुळे तमन्नाला 'मिल्क ब्यूटी' असे म्हटले जाते.
नवीन फोटोंमध्ये तमन्नानं पांढऱ्या रंगाचा फॅन्सी टॉप आणि बॅगी जिन्स परिधान केल्याचं पाहायला मिळालं.
यामध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
तिचे हे फोटो चाहत्यांना पसंत पडले आहेत.
पण, अगदी विशीतल्या तरुणीइतकी तुकतुकीत त्वचा असलेली तमन्ना ही ३५ वर्षांची आहे.
'वय हे मनात असतं, शरीरात नव्हे', याची तंतोतंत खात्री पटवून देणारी तमन्ना आहे.
क्लिक करा