Tap to Read ➤

हिरोपेक्षा उंच? ६ नायिका ‘टॉल’ आणि यशस्वीहीही...

परंतु बॉलिवूड मध्ये अशा काही जोड्या आहेत, ज्यात अभिनेत्रींनी आपल्यापेक्षा कमी उंचीच्या अभिनेत्यासोबत काम केले आहे.
हिरोची हाईट नेहमी हिरोईनपेक्षा उंच असावी तर ती जोडी कपल म्हणून चित्रपटांत शोभून दिसते.
धूम - ३ सिनेमातील आमिर - कतरिनाची जोडी. कतरिनाची हाईट ५'६ तर आमिरची हाईट ५'३ आहे.
दीपिका शाहरुख या जोडीने आजवर अनेक हिट्स दिले. या दोघांच्या उंचीतही बराच फरक आहे.
सोनम कपूर, सलमान खान यांच्या उंचीतही फरक आहे. सोनम ५'९ तर सलमान ५'८ अशी हाईट आहे.
सुष्मिता सेन आणि गोविंदा यांच्या उंचीतही फरक आहे. क्योंकी मैं झूठ नाही बोलता या फिल्ममध्ये गोविंदाने उंच टाचांचे बूट घातले होते.
पीके चित्रपटांत अनुष्का आणि आमिर ने काम केले होते. अनुष्का ५'७ तर आमिर ५'३ असा उंचीतला फरक होता.
दिलवाले चित्रपटांत कृति सेनन आणि वरुण धवन यांनी एकत्र काम केले, त्यांच्या हाईटमध्ये देखील फरक दिसून येतो.
क्लिक करा