Tap to Read ➤

Munmun Dutta: मराठमोळी नारी, स्वॅग तिचा भारी...

बाप्पाच्या सेवेसाठी सजली 'बबिता'
'तारक मेहता..' टीव्ही शो मधील लोकप्रिय व्यक्तिरेखा बबिता म्हणजेच मूनमून दत्ता
'बबिता' आपल्या ग्लॅमरस लूक अन् स्टायलिश ड्रेसिंग सेन्ससाठी चर्चेत असते
टीव्ही शो अन् सोशल मीडियावरही बबिता कायम Hot & Fit लूकमध्ये दिसते
खास गणेशोत्सवासाठी मात्र बबिताने शो च्या सेटवर मराठमोळा लूक केला होता
जरीकाठची साडी, नाकात नथ, गळ्यात चपलाहार असा मराठमोळा शृंगार
बबिता म्हणजे मूनमून दत्ता मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे
क्लिक करा
Credits
Munmun Dutta Instagram