Tap to Read ➤
तेरे नैना बड़े कातिल मार ही डालेंगे...!
अभिनेत्री तापसी पन्नूचे साडीतील फोटो चर्चेत आले आहेत.
तापसी पन्नू बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तापसी पन्नूने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.
तापसी पन्नूने नुकतेच साडीत फोटोशूट केले आहे.
तापसी पन्नू साडीत खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
तिच्या या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
तापसी नुकतीच डंकी चित्रपटात पाहायला मिळाली.
या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान, विकी कौशल मुख्य भूमिकेत होते.
क्लिक करा